शेअर मार्केट म्हणजे काय? |what is the share market in Marathi?

शेअर मार्केट म्हणजे काय? what is the share market in Marathi?

शेअर मार्केट ला स्टॉक मार्केट पण बोल जात. 

यात आपण शेअर मार्केट चे महत्वाचे 3 मुद्दे बघुयात.

  1. शेअर म्हणजे काय? What is share ?
  2. शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर मार्केट कस काम करत ?
  3. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How to invest in the stock market?

शेअर म्हणजे काय?

कोणत्याही व्यवसाय किंवा उद्योगाला सुरु करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पैश्याची म्हणजे भांडवलाची गरज असते.आणि ते पणखूप जास्त प्रमाणात भांडवलाची गरज असते. आणि हे भांडवल किंवा पैसे जमा करण्यासाठी कंपनी चे छोटे छोटे भाग किंवा तुकडे केलेजातात यालाच आपण शेअर बोलले जाते. आणि या भागांना लोकांना विकलं जात.

आपण शेअर म्हणजे काय हे एका उदाहरण वरून समजून घेऊ.

उदाहरण- एक अ नावाचे व्यावसायिक आहेत ज्याची कंपनी आहे अबक.आणि त्या कंपनी ची किंमत 50 लाख रुपये आहे. अ यांना त्यांच्या कंपनी ला अजून मोठं करायचं आहे आणि आपल्या कंपनी ला मोठं करायला अ यांना अजून 40 लाख रुपयांची गरज आहे. पण अ यांच्याकडे इतके पैसे नाहीत.

त्यामुळे ते त्यांच्या कंपनी चे 4 लाख शेअर्स, प्रत्येकी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्य (face value )हिशोबाने मार्केट मध्ये वाटतील. प्रत्येक कंपनी ला शेअर मार्केट मध्ये वाटायच्या आधी त्याचे दर्शनी मूल्य ठरवायचे असते.

आता इथे लोक अबक कंपनी ने मार्केट मध्ये वाटलेले 4 लाख शेअर विकत घेतील आणि अबक कंपनी ला 40 लाख रुपये भेटतील.(40×10)आणि या 10 रुपयांच्या बदल्यात जे भागधारक(share holder) त्यांना कंपनी ची भागीदारी भेटेल.

आता प्रश्न असा येतो कि नक्की भागधारकांना यात फायदा होईल का नुकसान हे आपण समजून घेऊ त्या आधी समजूयात 

शेअर मार्केट म्हणजे काय? what is the share market in Marathi?

आपल्याला एखादी गोष्ट घेण्यासाठी आपण मार्केट मध्ये जातो तसाच शेअर ची खरेदी विक्री करण्यासाठी मार्केट आहे.पूर्वीच्या काळात जेव्हा इलेक्ट्रॉनिक साधनं नव्हती तेव्हा शेअर ची खरेदी विक्री बोली च्या स्वरूपात व्हायची.परंतु आत्ताच्या काळात जेव्हा इंटरनेट च युग आहे त्यामुळे आता हे सर्व online झालं आहे.आपण घरबसल्या शेअर ची खरेदी विक्री करू शकतो.

आपण शेअर मार्केट म्हणजे काय पाहिलं, ह्या शेअर मार्केट मधल्या शेअर्स ची खरेदी विक्री करणारे प्रमुख दोन मार्केट आहेत.

NSE-NATIONAL STOCK EXCHANGE 

BSE-BOMBAY STOCK EXCHANGE 

ज्या कंपन्यांना आपले शेअर्स विकायचे असतात त्यांना सर्वात पहिले या बाजारांमध्ये आपल्या कंपनी ची नोंदणी करावी लागते.NSE मध्ये एकूण 1600 कंपनीची नोंदणी झाली आहे त्यातील सक्रिय कंपन्या 1328 आहेत.(samco)BSE मध्ये 5400 कंपन्यांची नोंदणी झाली आहे.

NSE मध्ये शेअर्स वर खाली होतात त्यांना आपण NIFTY म्हणतो ,

BSE मध्ये शेअर्स वर खाली होतात त्यांना आपण SENSEX म्हणतो.

या सर्व शेअर बाजार वर ज्याचं नियंत्रण असत त्यांला SEBI-SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA म्हणतात. SEBI च्या ठरवलेल्या नियमान नुसार हे बाजार चालतात.कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळून आल्यास योग्य तो दंड करण्याचे पूर्ण अधिकार SEBI ला असतात.

आपण शेअर मार्केट म्हणजे काय पाहिलं आता बघुयात.

शेअर मार्केट कस काम करत?| how share market works?

शेअर ब्रोकर म्हणजे काय?

आपण कोणालाही जर शेअर खरेदी विक्री करायची असेल तर आपण थेट खरेदी विक्री नाही करू शकत, या साठी मध्ये एक माध्यम आहे जे शेअर बाजार आणि ग्राहक यांच्या मधलं काम करत यालाच आपण ब्रोकर (Financial Broker)म्हणतो.हे ब्रोकर शेअर बाजार मध्ये commission स्वरूपात काम करतात.

भारतामध्ये सर्वात अग्रस्थानी upstox शेअर ब्रोकर आहे. जो एक नामांकित ब्रोकर आहे. आजच आपले शेअर मार्केट चे डिमॅट आणिट्रेडिंग अकाउंट उघडा शून्य रुपयांमध्ये.Open free trading and demat account with Upstox.

ब्रोकर च काम आपण एका उदाहरणावरून पाहुयात.

जर ब यांना शेअर विकत घ्यायचे आहेत तर Broker शी संपर्क साधतील आणि ब्रोकर जर हे शेअर विक्रीसाठी उपलब्ध असतील तर ब्रोकर ब यांना ते शेअर मिळवून देतील. या सर्व खरेदी विक्री दरम्यान ब्रोकर ब आणि क यांच्या कडून comission घेतो यालाच brokerage म्हणतात. आपण शेअर मार्केट म्हणजे काय पाहिलं आता आपण जे भागधारक(share holder ) नफा कसा कमवतात ते पाहुयात. 

जेव्हा एखादी व्यक्ती कंपनी चे शेअर खरेदी करते त्याला काही मर्यादा नसते. शेअर खरेदी ५०० रुपया पासून सुरु करू शकतो जे कि कोटीं मध्ये देखील होते. या मध्ये मालकी हक्क त्या शेअर्स च्या आकारानुसार ठरला जातो. जे कंपनी चा छोटासा शेअर खरेदी करतात ते कसा फायदा कमवतात,हे आपण एक उदाहरणा वरून बघुयात. 

एक कंपनी आहे अबक आणि तिच्या शेअर्स ची दर्शनी मूल्य (Face Value ) १० रुपये आहे. एक कंपनी आहे अबक आणि तिच्या शेअर्स ची दर्शनी मूल्य (Face Value ) १० रुपये आहे. अबक ने ४,००,००० शेअर्स बाजारात आणले आहेत प्रत्येकी १० या हिशोबाने. (४,००,०००x १०=४४०,००,०००).एक कंपनी आहे अबक आणि तिच्या शेअर्स ची दर्शनी मूल्य (Face Value ) १० रुपये आहे. अबक ने ४ लाख शेअर्स बाजारात आणले आहेत प्रत्येकी १० या हिशोबाने. (४,००,०००x १०=४०,००,०००).

 क यांनी अबक या कंपनी चे १००० शेअर्स १० रुपये प्रत्येकी शेअर च्या हिशोबाने विकत घेतले. म्हणजे क यांनी १० हजार रुपयांची गुंतवणूक केली. समजा कंपनी ला पुढील एक महिन्या मध्ये चांगला नफा झाला तर कंपनी क यांना त्यातील काही हिस्सा देईल ? उत्तर आहे – नाही देणार. मग क फायदा कसा कमावणार हे आपण बघू. 

क यांनी विकत घेतलेल्या शेअर्स चा दर्शनी मूल्य (Face Value )१० रुपये होती आणि कंपनी ला फायदा झाल्यामुळे त्या शेअर चा बाजार भाव (Market Value )११ रुपये झाली. म्हणजे क यांना १००० रुपये चा नफा झाला. या पद्धतीने शेअर विक्री आणि खरेदी करून शेअर मार्केट मध्ये फायदा कमावला जातो.आपण शेअर मार्केट म्हणजे काय पाहिलं शेअर ट्रेडिंग मध्ये फायदा कसा होतो पाहिलं.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग सोबत Longterm Investment देखील केली जाते. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग सोबत Longterm Investment देखील केली जाते. परंतु शेअर ट्रेडिंग मध्ये जस आपण काही उदाहरण वरून पाहिलं तास रोज च्या रोज पैसे कमावले जातात, शेअर विकले जातात खरेदी केले जातात.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How to invest in the stock market

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सर्वात पहिले आपलं एक बचत खात असावं लागत.नंतर शेअर ट्रेडिंग करायला आपल्याला डिमॅट अकाउंट उघडावं लागत. आजच Upsox मध्ये अकाउंट उघडा आणि आपली गुंतवणूक चालू करा.आपल्या शेअर्स ची खरेदी विक्री ट्रेडिंग अकाउंट मध्ये होते आणि मग या खरेदी विक्री मधील फायदा तोटा हा डिमॅट अकाउंट मध्ये दिसतो.

 आपल्या शेअर्स ची खरेदी विक्री ट्रेडिंग अकाउंट मध्ये होते आणि मग या खरेदी विक्री मधील फायदा तोटा हा डिमॅट अकाउंट मध्ये दिसतो. हे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट आपल्याला ब्रोकर कडे उघडावे लागतात. पूर्वी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला दोन वेग वेगळे अकाउंट उघडावे लागत होते पण आता जवळ जवळ सर्व ब्रोकर ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट एकत्र उघडून देतात. 

आपण आज पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय त्याचे प्रकार, शेअर ट्रेडिंग कशी करतात आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी केली जाते. आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका किंवा प्रश्न असेल तर खाली नक्की आपलं मत कंमेंट मध्ये दर्शवा. 

Please follow and like us:

Leave a Comment